August 18, 2019

ISSDA DISCOUNT CARD

ISSDA Multipurpose Business Pvt. Ltd. Company launch DISCOUNT CARD  first time in India. This Discount card is profitable for common man of India.

CARD ONE-PROFIT MULTIPLE

ISSDA Discount Card is one but its profit is multiple and it is absolutely free. This card is  distributed in India without any cost i.e. completely free by various Businessman/Shopkeeper/Services provider. This card is issue to anyone from Businessman/Shopkeeper/Services provider who is authorized by ISSDA multipurpose Business Pvt. Ltd Company. After receiving this it is activate immediately. Discount will be issued by ISSDA multipurpose Business Pvt. Ltd. Company authorized Businessman/Shopkeeper who Sales/gives goods of service to customers.

ईसदा डिस्काउंट कार्ड

ईसदा डिस्काउंट कार्ड हे सर्वसामान्य नागरिकांच्या हित आणि फायद्याच्या दृष्टिकोन ठेवून आपल्या भारतात प्रथमच असे ईसदा डिस्काउंट कार्ड आम्ही सादर करीत आहोत.

कार्ड एक, फायदे अनेक.

ईसदा डिस्काउंट कार्ड एक परंतु त्याचे फायदे अनेक आहे ते हि विनाशुल्क कारण हे कार्ड   भारतात विनाशुल्क दिले जाणार आहेत, आणि या ईसदा डिस्काउंट कार्ड चे अनेक फायदे असे कि आपण हे कार्ड ईसदा मल्टिपर्पज  बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ऑथोराईज केलेले माल आणि सेवा देणारे व्यावसायिक  यांच्याकडून  विनाशुल्क (व्यावसायिकांच्या नियम,अटीनुसार) मिळविल्यानंतर हे कार्ड ऍक्टिव्ह होईल आणि मग आपण ईसदा मल्टिपर्पज  बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भारतातील ऑथोराईज केलेल्या सर्व शॉप, दुकाने आणि सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून माल अथवा सेवा घेतल्यास त्यावर तो तो व्यावसायिक त्याने ठरविलेल्या पोलिसी नुसार डिस्काउंट देईल.

अहमदनगर

बहुचर्चित ईसदा डिस्काउंट कार्ड आजपासून अहमदनगर जिल्ह्यात.

अहमदनगर : बहुचर्चित आणि नागरिकांना उत्सुकता असलेले ईसदा डिस्काउंट कार्ड आजपासून महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यात अनेक दुकानांतून त्याचे वाटप सुरु झालेली आहे. ईसदा डिस्काउंट कार्ड संबंधी संपूर्ण माहिती हि www.issdanews.co... Read more

Copyrights © 2018 News. All Rights Reserved. Issda Multipurpose Business Pvt Ltd